SBI Clerk Bharti 2026 is a good job opportunity for candidates who want to work in the banking sector. State Bank of India (SBI) is inviting applications for 10,663 Junior Associate (Clerk) posts, including 9,125 Junior Associate and 1,538 Customer Support & Sales posts. Candidates can check the SBI Clerk Recruitment 2026 details such as eligibility, age limit, selection process and application process. For the latest SBI Clerk and government job updates, visit Majhi Naukri.
SBI Clerk Bharti 2026 ही बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. State Bank of India (SBI) मध्ये 10,663 Junior Associate (Clerk) पदांची भरती होणार आहे. यामध्ये 9,125 Junior Associate आणि 1,538 Customer Support & Sales पदांचा समावेश आहे. SBI Clerk Recruitment 2026 साठी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्जाची माहिती उमेदवारांना Majhi Naukri वर सोप्या भाषेत मिळेल..
SBI Clerk Bharti 2026 : Details
1 ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) :- 9124
Total :- 9124
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे.
Arts, Commerce, Science किंवा इतर शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: GEN/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2026
SBI Clerk Bharti 2026 – अर्ज कसा करावा ?
1. सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि Current Openings वर क्लिक करा.
2. Junior Associates (Clerk) Recruitment 2026 ची जाहिरात शोधून Apply Online वर क्लिक करा.
3. अर्जामध्ये तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा.
4. आवश्यक कागदपत्रे, फोटो, सही आणि इतर माहिती अपलोड करा.
5. अर्ज एकदा तपासून Submit करा आणि लागू असल्यास अर्जाचे शुल्क भरा.
6. अर्ज पूर्ण झाल्यानंतर Application Form आणि e-Receipt डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.
महत्वाच्या लिंक्स:
जाहिरात (PDF) :- Click Here
Online अर्ज :- Apply Online
अधिकृत वेबसाइट :- Click Here
Follow us :- Telegram
SBI Clerk Bharti 2026 – FAQ
1. SBI Clerk Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
या भरतीत Clerk पदासाठी एकूण 10,663 जागा आहेत.
2. SBI Clerk साठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते?
अर्ज करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण असणे आवश्यक आहे.
3. SBI Clerk Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
या भरतीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने SBI च्या अधिकृत वेबसाइटवर करता येईल.
4. SBI Clerk ची निवड प्रक्रिया काय आहे?
उमेदवारांना Prelims आणि Mains परीक्षा द्यावी लागेल. त्यानुसार पुढील निवड केली जाईल.
5. SBI Clerk Bharti ची माहिती कुठे मिळेल?
भरतीशी संबंधित नवीन अपडेट्स, पात्रता आणि अर्जाची माहिती Majhi Naukri वर सोप्या भाषेत मिळेल.
